Posts

Showing posts with the label blog

माझी आवडती लालपरी: मुंबई-पुसद

पुणे-बँगलोर महामार्गावर दिसलेली “ती”

एसटीच्या प्रवासात आतापर्यंत बनलेल्या मैत्री

एसटीचे जुने तिकीट आणि काही आठवणी

वाढदिवसाच्या दिवशी सुरू झालेली एक नवी वाटचाल !

मी एसटीचा चालक आणि मी माझ्या प्रवासाची जबाबदारी सूर्य उगवण्याआधीच सुरू करतो. कोणता मार्ग असेल, कोणते प्रवासी भेटतील, कोणत्या कथा ऐकायला मिळतील—या विचारात मी रमून जातो !

आज, आपण या प्रवासाचा एका एसटी बसच्या नजरेतून अनुभव घेऊया—वैतागलेला चालक, त्रासलेले प्रवासी आणि या खडतर रस्त्यांवर होणाऱ्या बसच्या हालअपेष्टा !

एसटीच्या प्रवासातील अनपेक्षित अनुभव